Online Appointment

Achievements

Achievements

This is the fourth consecutive year where we Aaryans World School are crowned with the victory.
The most eminent and prestigious award in the field of drama from Maharashtra “भालबा केळकर करंडक” where more than 35 renowned schools from Maharashtra have participated along with other 11 professional groups, had a tough competition at Bharat Natya Mandir, Pune.  This competition was for little ones ageing below 10 years.
This time AARYANS WORLD SCHOOL dominated the competition by bagging 7 out of  9 MAIN AWARDS 🏆✨🎊

We are proud of you.

"भालबा केळकर करंडक 2020" 🏆🎭✨

दहा वर्षाच्या आतील मुलांसाठी असलेली नाट्यस्पर्धा यंदाचे एकोणतीसा  वें वर्ष या वर्षी ही स्पर्धा दिनांक 10 ,11 व 12 जानेवारी रोजी भरत नाट्य मंदिर येथे संपन्न झाली .या स्पर्धेत एकूण सत्तावीस संघांनी सहभाग नोंदवला आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या वारजे तसेच भिलारेवाडी या दोन्ही शाळांनी सहभाग नोंदवला.

  • आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे शाळा प्रथम क्रमांक “दंतकथा” या नाटकासाठी पारितोषिक जाहीर झाले.
  • आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी शाळेला द्वितीय क्रमांक “पक्षांचे कवी संमेलन” या नाटकासाठी पारितोषिक जाहीर झाले.

 

 अभिनयासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

  • अहना लीमये,
  • आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे

 अभिनयासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

  • अस्मि गोगटे
  • आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी

🏆 दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक

  • संतोष माकुडे – "दंतकथा"
  • आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे

🏆 दिग्दर्शनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक

  • मुग्धा वडके – " पक्षांचे कमी संमेलन"
  • आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी

🏆 नाट्य लेखनासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

  • अक्षय आकाशे
  • आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे

यांना जाहीर झाले .

पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दिनांक 16 जानेवारी 2020 रोजी भरत नाट्य मंदिर येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
अशाप्रकारे दरवर्षीप्रमाणे यंदाही भालबा केळकर करंट वर आर्यन्स वर्ल्ड स्कूल ने आपले नाव कोरले.✨🏆🎭